संसदेत नुकतीच मंजूर केलेली विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण योजना रद्द करून जुनी मनरेगा योजना कायम ठेवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व ग्रामीण कारागीर युनियन लाल बावटाच्या वतीने रामटेक येथील नायब तहसीलदार मुकुंद भुरे यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना मंगळवार दिनांक 23 डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान निवेदना द्वारे करण्यात आली आहे.