दारव्हा: पांढुर्णा येथील ट्रांसफार्मर मधील साहित्य चोरी,अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
जाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढुर्णा येथील साईटवरून ट्रान्सफर मधील साहित्य चोरी करून चोरट्यांनी ९३ हजाराचा मुद्देमाल दिनांक 23 सप्टे. सकाळी सव्वानऊ वाजता चोरी केला असून अज्ञात चोरट्यावर दि. १५ ऑक्टोंबर ला गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती लाडखेड पोलिसांनी आज दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता दरम्यान प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.