पंढरपूर: सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास बचाव समितीचा विरोध, संचालक मंडळाला दिले निवेदन
Pandharpur, Solapur | Sep 3, 2025
पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत....