लातूर: जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर भरलेली शाळा आठवी वर्गाला मान्यता मिळाल्याने सुटली,एकूरगा गावात फटाके फोडून आनंद साजरा
Latur, Latur | Jul 16, 2025
लातूर -लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाच्या समोर काल दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11 पासून...