राहुरी: शहरातील स्थानिक बाजारपेठेत दीपावलीची खरेदी करा, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आवाहन
राहुरी तालुक्यातील तमाम नागरिकांनी दिवाळीची खरेदी कुठे मॉल व ऑनलाइन न करता आपल्या शहरातील बाजारपेठेत खरेदी करावी, असे आवाहन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. आज मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे.