आज शुक्रवार 16 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका चे आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांना माहिती दिली की महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची चार ठिकाणी मोजणी सुरू असून चारही ठिकाणी शांततेत मोजणी सुरू आहे काही प्रभाग मध्ये उमेदवार जास्त असल्याने या ठिकाणी मोजणीला जास्त वेळ लागणार आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.