ठाणे: अनधिकृत इमारतीची नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम सुरू,दिव्यातील अनेक अनधिकृत बांधकामांना पुरवठा करणाऱ्या नळ जोडण्या खंडित
Thane, Thane | Jul 28, 2025
दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या 14 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ठाणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या...