कोरपणा तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषद निवडणूक दोन डिसेंबरला होऊ घातली आहेत त्याकरिता गडचांदूर शहरातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा गडचंदूर शहरांचा विकास करण्याकरिता काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहतील सुशिक्षित उमेदवार सचिन भोयर यांना विजयी करण्याचे आवाहन एक डिसेंबर रोज सोमवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान केले.