बार्शीटाकळी: नगरपरिषद नगरपंचायत मधील सर्व मतदारांना आपले अमूल्य मतदान करून लोकशाही बळकट करा; भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर
अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत साठी उद्या निवडणूक होत आहे दरम्यान अकोट, तेल्हारा, हिवरखेड मुर्तीजापुर, आणि बार्शीटाकळी नगरपंचायत मध्ये निवडणूक होत आहे यावर या मधील सर्व मतदारांना आपले अमूल्य मतदान करून लोकशाही बळकट करावं असं आव्हान भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी जिल्ह्यातील मतदारांना असा आव्हान केलं आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भारतीय जनता पार्टी गिरीश जोशी यांनी प्रसार माध्यमाला दिली आहे.