धुळे: खड्ड्यांविरोधात गणपती बाप्पाच रस्त्यावर; धुळे जुना आग्रा रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मनपाविरोधात अभिनव आंदोलन
Dhule, Dhule | Sep 5, 2025
धुळे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे महानगर संघर्ष समितीने छत्रपती शिवाजी...