कळवण: अभोणा परिसरात जोरदार पावसाची हजेरी कांद्याचे चाळीत घुसले पाणी सोयाबीन मकाचे अतोनात नुकसान
Kalwan, Nashik | Oct 27, 2025 कळवण तालुक्यातील अभोना परिसराला पावसाने जोडले आहे सायंकाळच्या सुमारास जोरदार सुरू झालेला पावसाने कांद्याच्या चाळीत पावसाचे पाणी घुसले असून कांदा पिकाचे नुकसानही होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे तसेच काढणीस आलेला सोयाबीन व मका पिकाची आणि कांदा रोपाचे मोठे नुकसान झाले आहे .