आज दिनाक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती संदर्भात मित्रपक्ष आपल्याला मोदक नसेल तर आपण काय केलं पाहिजे आमदार अर्जुन खोतकर यांचा कार्यकर्त्यांना सवाल मित्र पक्षाला आपण सलमानने वागणूक देऊ या संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना संपर्कप्रमुख पंडित भुतेकर