अलिबाग: शिवसैनिकांनो एकजुटीने कामाला लागा
शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांचे आवाहन
नियती कधीही अन्याय करणार नसल्याचा विश्वास
Alibag, Raigad | Jul 13, 2025
राजकीय संघर्षात अनेक केसेस अंगावर घेतल्या. या केसेस माझ्या जमीन जुमल्यासाठी नव्हत्या, तर मी ज्या पक्षात होतो त्या...