पाथर्डी: पाथर्डीत गणेशोत्सवासाठीची शांतता समिती बैठक वादळी...डीजे वाजविण्याचा मुद्दा गाजला..!!
Pathardi, Ahmednagar | Aug 22, 2025
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून...