अंबड: अंबड ते जालना दुचाकी रॅलीतून धनगर समाजाचा आवाज बुलंद जालना शहरातील अंबड चौफुली येथे सकल धनगर समाजाचे नेते दिपक बोराड
Ambad, Jalna | Sep 21, 2025 📰 अंबड ते जालना दुचाकी रॅलीतून धनगर समाजाचा आवाज बुलंद जालना शहरातील अंबड चौफुली येथे सकल धनगर समाजाचे नेते दिपक बोराडे हे मागील पाच दिवसांपासून धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता अंबड शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली अंबड-जालना रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाली. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून "यळको