यवतमाळ: धामणगाव मार्गावरील मामाचा ढाब्यावर ढाबा मालकास मारहाण, यवतमाळ ग्रामीण पोलीसात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 26, 2025
24 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास कुणाल चवरे सह चौघेजण मामाच्या ढाब्यावर जेवायला गेले.यावेळी चौघामध्ये वाद झाला.तो वाद...