*प्रा. आ. केंद्र रायपूर अंतर्गत उपकेंद्र नांद्राकोळी व अजिसपुर येथील १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना HPV लसीकरण बाबत मार्गदर्शन करतांना CHO डॉ. कोरडे साहेब यांनी समुपदेशन करून लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले.
123 views | Buldana, Buldhana | Mar 23, 2026 नांद्राकोळी: दिनांक 20/03/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत उपकेंद्र नांद्राकोळी व अजिसपुर येथील मुलींना १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना HPV लसीकरण बाबत मार्गदर्शन करतांना CHO डॉ. कोरडे साहेब यांनी माहिती देऊन समुपदेशन करून लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले. यावेळी प्रदीप मेथे आरोग्य सेवक, सुनिता राजपुत आरोग्य सेविका व सरीता जाधव आशा स्वयंसेविका हजर होत्या.