हवेली: फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका निवडणुकीला न्यायालयाची स्थगिती
Haveli, Pune | Nov 30, 2025 फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका निवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे उमेदवार गोंधळात पडले आहेत. २ डिसेंबर रोजी होणारी निवडणुक आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे. २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. असा निर्देश न्यायालयाने दिले आहेत.