आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर, महात्मा फुले नगर , सारफा बाजार या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवाशांशी विविध मुद्द्यावर संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे ,याप्रसंगी भोकरदन शहरातील व परिसरातील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.