चिपळुण: शहरातील मार्कंडी येथून दोघा बांगलादेशी घुसखोरांना अटक
चिपळूण तालुक्यातील मार्कंडी येथून दोघा बांगलादेशी घुखोरांना अटक करण्यात आली आहे. १८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद हसन अली, असाद कामरू जवान सिरीना अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.