आज सोमवारी 19 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांची बोलताना कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांसमोर माहिती दिली की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते फोडण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात जाळे टाकले होते, अनेक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना आम्ही भाजपामध्ये प्रवेश करून घेतला आहे अशी माहिती कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सदरील माहिती माध्यमांसमोर दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.