चंद्रपूर: अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसुल विभागाची कारवाई, एक ब्रास रेती व ट्रैक्टर जप्त, जुना बसस्थानक परिसरातील घटना
Chandrapur, Chandrapur | Aug 31, 2025
अवैधरीत्या रेतीतस्करी करीत असलेल्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करीत एक ब्रास रेती व ट्रैक्टर जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई...