यवतमाळ शहरातील राणा प्रताप गेट येथे 11 नोव्हेंबर रोज मंगळवार ला हातात कोयते घेऊन पाठलाग करत युवकांच्या खुणांचा प्रयत्न करण्यात आलात या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले त्यावरून आरोपींची ओळख पटवून त्यांना यवतमाळ रेसिपी पथकाने 13 नोव्हेंबर गुरुवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अटक केली यामध्ये दोन आरोपीचा समावेश आहेत या घटनेची माहिती 14 नोव्हेंबर रोज शुक्रवार ला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली