अंबड: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची अंबड तालुक्यात पाहणी; ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीची मागणी
अंबड ता
Ambad, Jalna | Oct 4, 2025 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची अंबड तालुक्यात पाहणी; ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (शनिवार) सकाळी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव, नाथवस्ती, विज्ञानेश्वर आपेगाव या गोदावरी नदीच्या महापुराने बाधित गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्र