यवतमाळ अर्बन बँक लिमिटेड यवतमाळ व एसटी कर्मचारी पतपेढी यांच्या सौजन्याने यवतमाळ आगारांना 40 मार्ग फलक देण्यात आले. यावेळी यवतमाळ अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोहरे तसेच विभागीय वाहतूक अधिकारी......
यवतमाळ: यवतमाळ अर्बन तर्फे यवतमाळ आगाराला देण्यात आले 40 मार्ग फलक - Yavatmal News