यवतमाळ: जिल्ह्यात पंधरा दिवसांमध्ये दोनदा मुख्यमंत्री परंतु शेतकऱ्यांना मदत शून्यच,काँग्रेसची शेतीच्या बांधावरून टीका
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी दौरा आज संपन्न झाला. या समितीत माणिकरावजी ठाकरे,शिवाजीराव मोघे,आमदार बाळासाहेब मांगुळकर, अशोकराव बोबडे शिवाजी सावनेरकर वनमाळ राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती ज्या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या दहिसावळी येथे बावणे व घोरपडे शेतकरी आत्महत्या पीडित.....