वर्धा: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन
Wardha, Wardha | Jul 17, 2025
खरीप हंगाम सन 2025-26 या वर्षाकरीता उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हयात राबविण्यात येत आहे. ...