घनसावंगी: एकरूखा येथील बहिरी नदीच्या पाण्यात वृद्ध पाण्यात गेले वाहून ; एन डी आर एफ चे पथक घेत आहे शोध
Ghansawangi, Jalna | Aug 18, 2025
एकरूखा येथील ग्रामस्थ अण्णासाहेब कारभारी सानप वय(70) हे बहिरी नदीच्या पाण्या च्यां प्रवाहात सकाळी पाय घसरुन वाहून गेले,...