आमगाव: विजयनगरात जुगार अड्ड्यावर धाड, चार जण ताब्यात,१८ हजार ५९० रुपयांचा माल जप्त
Amgaon, Gondia | Sep 20, 2025 रामनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल वाघमोडे यांच्या पथकाने विजयनगरातील प्रकाश नागरीकर यांच्या घराच्या स्लॅबवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. आरोपी प्रकाश प्रेमलाल नागरीकर (५५), पवन कुवरलाल नागरीकर (३९), रवींद्र मोहन नेवारे (४०) व आशिष सुरेंद्र लाडे (३२) यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ३ हजार ४०० रुपये रोख, दोन मोबाईल किंमत १५ हजार, तासपत्ते, प्