सोयगाव: भाजपा ने आर एस एस चे नाव घेणे बंद करावे कन्नड सोयगावचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक 12 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमाने मिळालेली माहिती अशी की भाजपा त्यांच्या फायद्यासाठी आरएसएसचे नाव वापरत आहे व आरएसएस ला बदनाम करत आहे माहिती कन्नड सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे