शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेक शिवसैनिक आक्रमक
आज दिनांक 17 सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दादर शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज्ञाताने सकाळच्या सुमारास रंग फेकला असल्याचे घटना समोर आली असून शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आता मोठ्या संख्येने जमा होत असून शिवसैनिक आक्रमक झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहे.