नेवासा: माजी आ.मुरकुटेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.