हिंगणघाट: शाहलंगडी रोडवर गांजा आमली पदार्थांसह १लाख ५ हजार ७०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त:दोघांन विरोधात गुन्हा दाखल
हिंगणघाट पोलिसांनी शाहलंगडी रोडवरील संत ज्ञानेश्वर वार्डात एका झोपडी समोर असलेल्या मोपेड मधून गांजा आमली पदार्थसह १लाख ५ हजार ७०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार पोलिसांना शाहलंगडी रोडवरील संत ज्ञानेश्वर वार्डात एका झोपडीत गांजाची विक्री होते असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी झोपडी समोर असलेल्या मोपड क्रमांक एच एच 32 ए.डब्लु 4540 पाहणी केली असता गांजा आढळून आला