अंबड: बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज पा जरांगे नागपूरच्या दिशेने रवाना
Ambad, Jalna | Oct 30, 2025 बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज पा जरांगे नागपूरच्या दिशेने रवाना..*  जालना – मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज पा. जरांगे पाटील हे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काल (बुधवार) उशिरा रात्री नागपूरकडे रवाना झाले आहेत. सध्या नागपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, आंदोलकांना प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याची माहिती मिळताच जरांगे पाटील यांनी तातडीने नागपूरकडे प्रयाण केले.  आंतरवली सराटी येथून समृद्धी महामार्ग