बल्लारपूर: बंदी असलेले कॅरीबॅग जप्त, दहा हजार रुपयांच्या दंड, बाजारात बल्लारपूर नगर परिषदेच्या भरारी पथकाची कारवाई
Ballarpur, Chandrapur | Aug 21, 2025
बाजारपेठेत बंदी असलेले सिंगल यूज कॅरिबॅगची विक्री करताना आढळून आल्याने नगर परिषदेच्या भरारी पथकाने धाड टाकून कॅरिबॅग...