वर्धा: शेतामध्ये वीस पडून बैल मृत शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील वेळा या गावातील शेतकरी साहेबराव कृष्णाजी तीमांडे यांच्या शेतामध्ये बैलावर वीज पडून बैल जागीच ठार झाला आहे . त्यामुळे यैन हंगामात शेतकऱ्याचे अंदाजे 70 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे . शेतकरी यांनी सदर घटनेची माहिती गावातील तलाठी यांना दिली आहे घटनास्थळी तलाठी यांनी येऊन पंचनामा केला आहे . शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाईसाठी प्रश्नासनाडे मागणी आज केली आहे .