चंद्रपूर: शिक्षकाचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी : आमदार सुधाकर अडबाले,
शिक्षकदिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक सन्मान सोहळा
Chandrapur, Chandrapur | Sep 8, 2025
शिक्षक हा समाज घडवणारा शिल्पकार आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षवेधी आहे. नव्या पिढीला...