सावनेर: कन्हान: बिरसा मुंडा गोंडवाना संघर्ष समिती कन्हान येथे क्रांतीवीर वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची बलीदान दिवस साजर.
Savner, Nagpur | Oct 22, 2025 पारशिवनी तालुका तील कन्हान येथे बिरसा मुंडा गोंडवाना संघर्ष समिती कन्हान येथे क्रांतीवीर वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची बलीदान दिवस साजरी करण्यात आली.