पैठण: पाचोड येथे हार्डवेअरच्या दुकानात धाडसी चोरी लाखोचा मुद्देमाल लंपास
पैठण तालुक्यातील पाचोड येथे बुधवारी रात्रीच्या सुमारासअज्ञात चोरट्यांनी जैन इंग्लिश स्कूल समोरील नवले पाटील यांच्या गुरुकृपा मशिनरी हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील सामान अंदाजे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली याबाबत घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला दरम्यान पाचोड परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याप्रकरणी