त्र्यंबकेश्वर: सुंदरवाडी बंधाऱ्या जवळ आढळून आला अनोळखी इसमाचा मृतदेह , त्र्यंबक पोलीसात करण्यात आली नोंद
याबाबत पोलीसात दाखल नोंदीनुसार कैलासराजा नगर सुंदरवाडी बंधाऱ्या जवळ एका अंदाजे 45 ते 50 वर्ष वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असून पोलीस तपास करीत आहेत