देवरी: आमदार संजय पुराम यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती
Deori, Gondia | Nov 6, 2025 महाराष्ट्र राज्याची स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे या नियुक्तीनुसार आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांची गोंदिया जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संजय पुराम यांच्या यांनी नियुक्तीबद्दल आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचा गोंदिया जिल्ह्यातील भाज