दुचाकी चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव समीर उईके असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे आरोपीकडून एकूण चार दुचाकी किंमत दोन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.