बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. बी विंग, बेसील गार्डन, पॅनकार्ड क्लब रोड परिसरात ९.३० ते दि. २७ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून तब्बल ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. ३२ वर्षीय फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून चोरट्याचा शोध सुरू