गोरेगाव: पाथरी येथील विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक दुर्गा ठाकरे यांनी घेतली भेट
Goregaon, Gondia | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथील सात विद्यार्थिनी जलजीरा प्राशन...