सिन्नर: सिन्नर येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना चोरट्याने महिलेचे तीन ग्रॅमचे मंगळसूत्र चोरून नेले
Sinnar, Nashik | Sep 15, 2025 सिन्नर । येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना चोरट्याने महिलेचे तीन ग्रॅमचे मंगळसूत्र चोरून नेले. वडझिरे येथील सारिका लक्ष्मण ठोंबरे (३८) या बस स्थानकात वडझिरेला जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या