यावल: नगरपालिकेत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यासंदर्भात रहिवाशांची तक्रार, मक्तेदारास दर्जेदार कामाच्या मुख्याधिकाऱ्यांकडून सूचना
Yawal, Jalgaon | Jul 22, 2025
यावल नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे छत्रपती शिवाजी नगरातील राजपूत वाडा भागात केलेल्या सिमेंट...