चंद्रपूर: माकोना व जामगाव (कोमटि )या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाला लावली
आग
चंद्रपूर जिल्ह्यातील माकोना आणि जामगाव कोमटि या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकाला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अतिवृष्टीमुळे व रोगराईमुळे शेतातील सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे शेतकरी हातबल व निराशेतुन त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने शेतातील सोयाबीन पिकाला आग लावली