आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला बोरसर सर्कलच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा गारज येथे रविवारी पार पडला. या मेळाव्या दरम्यान माजी आमदार चिकटगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
वैजापूर: बोरसर सर्कलच्या कार्यकर्त्यांचा गारज येथे मेळावा संपन्न आमदार बोरनारे म्हणाले आगामी निवडणुकीत सर्व जागा जिंकू - Vaijapur News