हर्सल कारागृहात कैद्यांचा राडा: तुरुंग अधिकाऱ्यालाच मारहाण...सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 9, 2025
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल कारागृहात सोमवारी ७ सप्टेंबर दुपारी कैद्यांनी गोंधळ घातला. यार्डमध्ये गस्त घालताना पाच कैदी...