कर्जत: शेत जमिनीवरून वहिवाटीचा रस्ता न देता बांधावरून देण्यासाठी फडतरे कुटुंबाचे तहसील कार्यालय बाहेर उपोषण
Karjat, Ahmednagar | Jan 6, 2025
तालुक्यातील करपडी येथे वायवटीचा रस्ता गट नंबर 268 मधील शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या मधोमध न देता कडेच्या बांधावरून द्यावा...